आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवरील ही 5 ठिकाणे आजही आहेत रहस्यमयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बेननिंगटन ट्रायअँगल)
बरमूडा ट्रायअँगल नाव तुम्ही कधीतरी ऐकलेच असेल. या ठिकाणावरून सर्वाधिक जहाज आणि विमान गायब झाले आहेत. परंतु जगात बरमूडा ट्रायअँगलशिवाय अनेक ठिकाण असेही आहेत, जे आज एक रहस्य बनून राहिलेली आहेत. या ठिकाणांवरूनसुध्दा अनेक जहाज आणि व्यक्त गायब झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला बरमूडा ट्रायअँगलसारख्या 5 रहस्यमयी ठिकाणांविषयी सांगत आहोत.

बेननिंगटन ट्रायअँगल-
अमेरिकेच्या दक्षिण वेस्टर्न वेरमॉन्टमध्ये स्थित हे ठिकाण खूपच रहस्यमयी मानले जाते. 1945मध्ये मेंडी रिव्हर्स नावाचा एक व्यक्ती येथे गाईड म्हणून काम करत होता. 12 नोव्हेंबर 1945नंतर तो अचानक गायब झाला आणि तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर 1949मध्ये पहिल्यांदा तीन शिकारी या ठिकाणावरून गायब झाले होते. 1949मध्ये जेम्स ई जेफोर्ड नावाची व्यक्तीसुध्दा येथून गायब झाली. गायब झालेल्या या व्यक्तींचा आजसुध्दा काही थांगपत्ता लागला नाही.

हे आहेत आणखी 4 रहस्यमयी ठिकाणे-
2. अँगिकुनी तलाव
3. बिगेलो रँच
4. पॉइंट प्लेजेन्ट
5. सान लुइस वैली

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या वरील चार रहस्यमयी ठिकाणांविषयी...