आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय आहे मानवी सांगाडे सापडणा-या \'कंकाल झील\' आणि जनरल जोरावरसिंग यांचा संबंध?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील अनेक रहस्‍यांचे वास्‍तव आजही लोकांना माहिती नाही. अनेक ठिकाणचे रहस्‍य आधुनिक युगातही उलगडले नाही. अनेक ठिकाणचे रहस्‍य अतिशय रोचक आहेत. असे रहस्य प्रत्‍येकालाच जाणून घ्‍यायची उत्‍सुकता असते. असेच एक रहस्‍य काश्मिरचे जनरल जोरावरसिंग आणि त्‍यांच्‍या सैनिकांसोबत जुळलेले आहे. त्‍यांचा मृत्‍यू आजही एक रहस्‍य आहे. इतिहासकार त्‍यांच्‍या मृत्‍यूबाबत अनेक दावे करतात. परंतु, वास्‍तव अजनुही उघड झालेले नाही.

हिमालयावर जवळपास 5029 मीटर उंचीवर असलेल्‍या एका सरोवराचे हे रहस्‍य आहे. या सरोवराबाबत आम्‍ही यापूर्वीही माहिती दिली होती. आता त्‍याबाबत काही नवी माहिती उजेडात आली आहे. जनरल जोरावरसिंग आणि त्‍यांच्‍या सैनिकांचा या सरोवराशी संबंध आहे.

संपूर्ण माहिती वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...