आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडमधील या आदिवासींना ओळखले जाते हेड हंटर्स, ड्रग्जचे करतात सेवन, पाहा LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागालँडच्या लोंगवा परिसरात राहणा-या आदिवासी जमातीचे 90 टक्के लोक ड्रगने व्यसनाधिन आहेत. - Divya Marathi
नागालँडच्या लोंगवा परिसरात राहणा-या आदिवासी जमातीचे 90 टक्के लोक ड्रगने व्यसनाधिन आहेत.
कोहिमा (नागालँड)- भारताच्या नागालँडच्या लोंगवा गावात राहणारी जमात अमली पदार्थांचे शिकार आहेत. एका रिपोर्टनुसार, येथील 90 टक्के लोक हेड हंटर्स नावाने ओळखले जातात. हे लोक मनुष्याला मरून त्याचे डोके सोबत घेऊन जात होते. मात्र 1960 च्या दशकानंतर येथे हेड हंटिंड होत नाही. परंतु लोकांच्या घरात सजवलेल्या कवट्या दिसतात.
 
मागील काही दिवसांत नशा करणा-या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु आजही येथे तिसरी व्यक्ती अमली पदार्थांचे सेवन करतो. अनेकजण मालमत्ता विकून नशेच्या आहारी गेले आहेत.
येथे राहणा-या जमातीच्या प्रमुखाने नाव तोन्ये फावंग आहे आणि तो पूर्ण दिवस एकटा बसून अमली पदार्थ सेवन करताना दिसतो. ही जमात भारत आणि नागालँडच्या सीमेजवळ राहते. ऑस्ट्रेलिअन फोटोग्राफर रफेल कोर्मनने या लोकांची कहाणी ऐकल्यानंतर त्यांना जवळून पाहण्याचा निर्णय घेतला. फोटोग्राफरने लोकांसोबत फिरून त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे फोटोसुध्दा क्लिक केले.
 
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटिश काळापासूनच हे लोक अमली पदार्थाचे सेवन करतात. ही जमात ज्या क्षेत्रात राहते, त्याला धोकादायक मानले जाते. कारण सरकार आणि काही गोरिल्ला गटात नेहमी वाद होत असल्याच्या बातम्या येतात. नेहमी नशा करत असल्याने येथील लोकांचे आयुष्य वेगळे दिसते. येथे राहणा-या मुलांवरसुध्दा याचा परिणाम होतो.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा या जमातीचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...