आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे भारतातील 550 वर्षे जुनी ममी, आजही वाढतात नखं आणि केस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगढ- हिमाचल प्रदेशच्‍या लाहुल स्पितीच्‍या गियू गावात एक ममी चर्चेचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. ही ममी 550 वर्षे जुनी आहे ही ममी पाहण्‍यासाठी दरवर्षी देशविदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. चर्चेचा विषय म्‍हणजे, या ममीची नखे आणि केसांची सतत वाढ होत असते. याबाबत प्रचंड आश्‍चर्य व्‍यक्त करण्‍यात येते. अलिकडच्‍या काळात ही वाढ काहीसी मंदावल्‍याचे निदर्शनास आले आहे.

या ममीचे वैशिष्‍ट्य जाणून घेतल्‍यानंतर पर्यटकांचे पाय येथे ओढले जातात. ममीची देखभाल इजिप्‍तमधील ममींप्रमाणे झाली पाहिजे. अन्‍यथा या स्‍थळाचे अस्तित्त्व संकटात सापडेल. ममीची नखे आणि केसांची सातत्‍याने वाढ होते. परंतु, स्‍थानिकांच्‍या माहितीनुसार, आता ही वाढ कमी झाली आहे. केस कमी असल्‍यामुळे ममीला टक्‍कल पडू लागले आहे.

कोणाची आहे ही ममी? कुठे सापडली होती? जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर..