आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: कपडे परिधान केले नसतील तरी चालेल, हेल्मेट मात्र आवश्यक!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारतर्फे निर्धारित करण्यात आलेल्या वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केवळ भारतातच होते असा तुमचा समज आहे का? आणि असेल तो लवकरच दूर होणार आहे.

रोमानियामधील एक विवस्त्र ललना तिच्या प्रियकरासोबत बाईकवर बसून जात होती. तिचा प्रियकर बाईक सुसाट वेगाने दामटत होता आणि ती न्यूड प्रदर्शन करत होती. दरम्यान, एका वाहतूक पोलिसाने त्यांना रोकले. परंतु पोलिसांने त्यांना का रोकले, हे ऐकून तर तुम्हाला हसावे की रडावे हेच कळणार नाही. ती ललना विवस्त्र आहे म्हणून नव्हे तर तिच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने रोकले होते.

हे छायाचित्र त्यांच्या मागे असलेल्या एका सायकलचालकाने क्लिक केले होते. त्यानंतर त्याने ते इंटरनेटवर शेअर केले होते.