आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Naked होऊन ग्राहकांना सर्व्ह करतात कॉफी, असे आहे अफलातून कॉफीशॉप, बघा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहीरात हे एक क्रेझी फिल्ड असल्याचे दोघे सांगतात. आऊट ऑफ दी बॉक्स विचार करण्याची क्षमता असेल तरच तुम्ही काही तरी अफलातून करु शकता, असेही ते म्हणतात. पण तुम्ही किती क्रेझी असायला हवे हा मात्र प्रश्न आहे.
नेसलेने एक डेअर क्रिमर लॉंच केले असून ते पूर्णतः नॅटरल असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यासाठी एक भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार केली आहे. या प्रॉडक्टमध्ये केवळ चार इनग्रेडियंट्स आहेत. या व्यतिरिक्त असलेले घटक काढण्यात आले आहेत. या शिवाय कॉफी सर्व्ह करण्याची पद्धत बदलली आहे. नेसलेच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी सर्व्ह करणाऱ्या व्यक्ती जवळपास naked आहेत.
कॉफीशॉपमध्ये जवळपास सर्वच naked असल्याची कल्पनाही अफलातून आहे. येथील सर्व्हट्सनी बॉडी पेंटिंग केले आहे. ही कृती जरा विचित्र असल्याचे काही लोकांना वाटू शकते. पण आतापर्यंत कोणत्याही ग्राहकाने याची तक्रार केलेली नाही. उलट त्यांच्या प्रतिक्रिया अगदी मौल्यवान ठरल्या आहेत. त्यांनी याचे कौतुकच केले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या अफलातून कॉफीशॉपचे फोटो....