आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या पॉवरलिफ्टिंग तरुणीची अशी बॉडी सलमान-हृतिकलाही लाजवेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान आणि हृतिक रोशनसोबत कोलाज फोटोमध्ये नतालिया त्रुखिना)
मॉस्को- रशियाची रहिवासी नतालिया त्रुखिना एक प्रोफेशनल पावरलिफक्टर आहे. वयाच्या जवळपास २३ वर्षांपर्यंत नतालियाने अनेक वर्ल्ड रेकॉर्डचे नावी नोंद केले आहेत. एवढेच नव्हे, अनेक वर्ल्ड चॅम्पिअनशिप टायटलसुध्दा नातिलियाने जिंकले. तिने वयाच्या १४व्या वर्षीपासून पॉवरलिफ्टिंगला सुरुवात केली. ती नेहमी पॉवर आणि स्पर्धेचे खेळांना पसंत करते.
अशाप्रकारच्या खेळांमध्ये ती उत्साहाने सहभाग नोंदवत होती.
नतालिया सांगते, की तिचे वजन 40 किलो होते, तेव्हापासून तिने जिममध्ये ज्वॉइन केले होते. आता वयाच्या २३व्या वर्षी ती जगातील उत्कृष्ट मस्कुलर बॉडीची महिलांपैकी एक आहे. नतालियाची बॉडी इतकी प्रभावशाली आणि शक्तीशाली आहे, की तिला पाहून पुरुषसुध्दा लाजतात.
उंची- ५ फुट ५ इंच, वजन ९८ किलो
नतालियाची उंची ५ फुट ५ इंच आणि वजन ९८ किलो आहे. तसेच तिचे बाइसेप्स 17.7 इंच आणि थाई 28.3 इंच आहे. नतालिया डेडलिफ्टवेळी २४० किलो वडन, तसेच बेंच प्रेस करताना १७० किलोग्राम वजन सहजरित्या उचलू शकते. स्पर्धेपूर्वी स्वत १५० ते २०० मिलीग्राम स्टेरॉयड घेते. अनेक वर्ल्ड रेकॉर्ड नावी केलेली नतालिया सध्या यूरोपिअल बेंच प्रेस अँड डेडलिफ्टची चॅम्पिअन आहे.
बॉलिवूड स्टार्सपाक्षा जास्त आहेच बाइसेप्स
नतालियाचे बाइसेप्स (17.7 इंच) बॉलिवूडच्या अनेक स्टार्सपेक्षा जास्त आहेत. बॉलिवूड स्टार्सविषयी सांगायचे झाले तर, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आकड्यांनुसार, सलमानचा बाइसेप्स 17 इंच, अजय देवगणचे बाइसेप्स 16 इंच, हृतिक रोशचे 17.5 इंच, अक्षय कुमारचे 15 इंच, शाहिद कपूरचे 16 इंच, जॉन अब्राहमचे 17 इंच.
हे सर्व आकडे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो, की नतालिया बाइसेप्सच्या बाबतीत सर्व स्टार्सना मागे टाकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नतालियाचे काही फोटो...