आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपल्या मृत बाळासोबत या आईने घालवले होते सहा तास, बघा Heart Touching छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिककेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय नताली मॉर्गन नावाच्या एका आईसोबत वर्षभरापूर्वी एक अतिशय दुर्दैवी प्रसंग घडला. नतालीचे 40 आठवड्यांचे बाळ गेल्यावर्षी 11 सप्टेंबर रोजी गर्भाशयातच मृत पावले होते. या घटनेनंतर तिने जगभरातील आई-वडिलांना एक भावनात्मक आवाहन केले होते. तिचे हे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नतालीने फेसबुकवर तिचे, पतीचे आणि बाळाचे मन हेलावणारे काही फोटो अपलोड केले. या फोटोत ती आपल्या मृत बाळाला हृदयाशी कवटाळलेली दिसली. तिने या जगात येण्यापूर्वीच आपल्या मृत झालेल्या बाळाची गोष्टही सांगितली. नताली आयुष्यातील या दु:खद प्रसंगातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. ती डिस्ज्ने लॅण्डमध्ये बोट कॅप्टनमधून काम करते.
काय लिहिले होते नतालीने वाचा, पुढील स्लाईडमध्ये...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...