आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Natural Huge Cave Is Known As Gate To Heaven In Zhangjiajie Of China News In Marathi

4000 फूट उंचीवर आहे \'स्वर्गाचे प्रवेशद्वार\', डोळ्यांचे पारणे फेडणारा TOURIST SPOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: हेवन्स गेट)
चीनमध्ये तिआनमेनन डोंगरावर हजार 4196 फूट उंचीवर निसर्गत: बनलेल्या बोगद्याला 'स्वर्गाचे प्रवेशद्वार' असे म्हटले जाते. त्यामुळे पर्यटकांना याचे आकर्षण वाटते. या दरवाजापर्यंत जाण्यासाठी 999 पायर्‍या असून केबल कार नेटवर्क आहे. परंतु, बहुतांश लोक पायर्‍यांनीच जाणे पसंत करतात. कारण, येथे पायी चालूनच पर्यटनाचा खरा आनंद उपभोगता येतो. हुनान राज्यातील नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या ठिकाणी पोहोचण्यास अनेक वळणे असलेल्या रस्त्यावरून जावे लागते.
आयुष्यात एकदा तरी या पर्यटन स्थळाला भेट द्यावी, असे म्हटले जाते. ट्रिप अॅडव्हायझरने 'स्वर्गाचे प्रवेशद्वार'ला पाच पैकी साडे चार स्टार (4.5) दिले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'स्वर्गाच्या प्रवेशद्वाराचे' PHOTOS...