आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमालीची क्रिएटीव्हिटी: या कलाकृतींमध्ये आहे नैसर्गिकता!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कियान डेंगव्दारा बनवण्यात आलेले कलात्मक भांडे)
तुमच्याकडे कौशल्य असेल तर ते दाखवण्यास तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुमची क्रिएटीव्हिटी कोणत्या ना कोणत्या रुपात समोर येतेच. रोज आपल्याला विविध क्रिएटीव्ह लोकांच्या स्टोरी ऐकायला मिळतात. अलीकडेच, एका कंपनीने स्टार्स वार्स ब्राँडने प्रभावित होऊन या सीरीजचे चाकू लाँच केले होते. तसेच एका कंपनीने महिलांसाठी ह्यूमन बॉडी संबंधित एक स्विमसुट लाँच केला होता.
आता वरील छायाचित्रे पाहून तुम्हाला समजलेच असेल ही कोणती कलाकृती आहे. फळ आणि भाजांपासून विविध भांडी डिझाइन करण्यात करण्यात आली आहेत. नेचरपासून प्रेरित ही भांडी कियून डेंगने डिझाइन केली आहेत. त्यामध्ये कांटे, चमचे आणि भाज्या कापण्यासाठी चाकूसारख्या वस्तू आहेत. या बायोडिग्रेडेबल वस्तूपासून बनवण्यात आल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सीरीजमध्ये लाँच झालेली छायाचित्रे...
स्त्रोत: toxel.com