(ग्रीसचे नैवागिओ बीच)
यूरोपिअन देश ग्रीसमध्ये एक असे बीच आहे, जिथे सर्वाधिक पर्यटक पोहोचतात आणि खूप फोटोही क्लिक करतात. नैवागिओ नावाच्या या बीचला स्मगलर कोव (खोह)सुध्दा म्हटले जाते. येथे एक जूने जहाज पडलेले आहे, त्याला सुरुवातीला स्मगलर वापरत होते. हे जहाज या बीचला विंजेट लूक देते.
जॅकींथोज आयलँडवर स्थित हे बीच ग्रीसपासून वेगळे दिसते. तरीदेखील येथे सर्वाधिक पर्यटक भेट देतात. या बीचवर चमकदार अस्वलसुध्दा खूप आकर्षित करतात. लोकांना येण्यासाठी बोटींचा वापर करावा लागतो. परंतु उंच खडकांवरूनसुध्दा याला पाहिल्या जाऊ शकते.
सिगारेट, दारू आणि महिलांची तस्करी-
जॅकींथोज आयलँड आणि या बीचवर पूर्वी सिगारेट, दारू आणि महिलांची तस्करी केली जात होती. परंतु 1981मध्ये ग्रीक अधिका-यांनी तस्करीवर बंदी घातली. त्यानंतर तस्करी करणा-यांचा पाठलाग करण्यात आला. परंतु वातावरण बिघडल्याने त्यांचे जहाज येथून निघू शकले नाही. त्यानंतर या बीचला शिप्रेक (तुटलेले जहाज) बीचसुध्दा म्हटले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सुंदर बीचची छायाचित्रे...