आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepalese Attempt World's Largest Human Flag Record

HUMAN FLAG: नेपाळने मोडला पाकिस्‍तानचा विश्वविक्रम, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळची राजधानी काठमांडूमध्‍ये शनिवारी जगातील सर्वात मोठा ह्यूमन फ्लॅग तयार करण्‍यात आला. हा फ्लँग तयार करण्‍यासाठी काठमांडूमध्‍ये 35 हजार लोक एकत्र आले. काठमांडूच्‍या दुडीखेल मैदानावर राष्‍ट्रगीत सुरू झाले आणि 10 मिनिटात ह्यूमन फ्लॅग तयार करण्‍यात आला. या फ्लॅगची निगीज बूकमध्‍ये नोंद करण्‍यात आली आहे.
ह्यूमन व्‍हॅल्‍यूज ऑफ पीस अ‍ॅंड पोस्‍पेरिटीचे अध्‍यक्ष यांनी सांगितले की, हा फ्लॅग राष्‍ट्रीय एकात्‍मता वाढवण्‍यासाठी तयार करण्‍यात आला. या आगोदर जगातील सर्वात मोठ्या फ्लॅगचा रेकॉर्ड पाकिस्‍तान देशाच्‍या नावावर नोदंवण्‍यात आले होते. पाकिस्‍तानने 28 हजार लोकांना एकऋ करून हा फ्लॅग तयार केला होता.
पुढील स्‍लाईडवर पाहा ह्यूमन फ्लॅगची फोटो...