आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर घराच्या अंगणात दिसले हे रोपटे, तर चुकूनही उपटू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नसर्गाने बनवलेल्या सर्व वस्तुंमध्ये काही ना काही विशेष बनवले आहे. पण आपण स्वत:च्या जिवणामध्ये एवढे व्यस्त झालो आहे की, काही छोट्या गोष्टींवरूनही आपले लक्ष विचलीत होते. दिवसभर एसीमध्ये बसून आपल्याला विसर पडला आहे की, आपल्याला व्हिटामिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे. जे सुर्याच्या किरनांपासून मिळते. उपयोगी वस्तूंमध्ये हे रोपटे ही सामिल आहे. ज्याला आपणही घराच्या आंगणामध्ये भिंतीजवळ उगलेले पाहू शकले असेल.
 
अत्यंत कामाचे आहे हे रोपटे
आपण या रोपट्याला आपल्या घराजवळ नक्कीच पाहिले असेल. याला पर्स्लेन आणि कुलफा या नावानेही ओळखले जाते. अनेक लोक या रोपट्याला जंगली रोपटे म्हणूनही तोडून फेकतात. हे रोपटे अनेक न्यूट्रिएंट्सचे भंडार आहे. अनेक लोकांना याची विशेषतेबाद्दल माहिती नाही, जेवणामध्ये याचे टेस्ट जेवढे चांगले आहे. त्याहून अधीक न्यूट्रीशन याला उपयोगी बनवतात. 
 
हे आहे याचे फायदे
या रोपट्यामध्ये ओमेगा 3s मुबलक प्रमाणामध्ये असते. आतापर्यंत आपल्याला ही माहिती असेल की, ओमेगा 3 फॅटी अॅसीड  माशा, अंडी आणि फिश ऑईल सप्लीमेंटने मिळते. या अॅसिडमुळे बुद्धि तल्लक होते, आणि हार्ट अटॅकची संभावनाही कमी होते. अशामध्ये जर आपण शाकाहरी असाल तर, ओमेगा 3 मिळवण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
बातम्या आणखी आहेत...