आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING: दहा कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला चॉकचा सर्वात उंच डोंगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमधील ससेक्‍स शहराजवळ चॉकच्‍या डोंगरावरील 530 मिटर उंच पर्वताची जगातील सर्वात उंच शिखर म्‍हणून ओळख निर्माण झाली आहे. चॉकच्‍या या शिखराला सनसेट पॉइंट म्‍हणून ओळखले जाते.
समुद्र किणा-याला लागून असल्‍यामुळे या डोंगराला 'बीची हॅड' या नावाने ओळखतात. या डोंगराच्‍या पायथ्‍याला समुद्र आहे तर वरच्‍या बाजुला मैदान. डोंगराच्‍या माथ्‍यावर पर्यटनाचा आनंद घेण्‍यासाठी हजारो पर्यटक येतात. 10 कोटी वर्षापूर्वी हा डोंगर निर्माण झाला आसल्‍याचे सांगितले जाते. अगोदर या भागत समुद्र पसलेला होता. दहा कोटी वर्षापूर्वी समुद्रातून डोंगर निर्माण झाला असल्‍याचे तज्‍ज्ञ सांगतात.
AMAZING रॉकचे अद्भूत फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...