आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..हम है हुकूम के गुलाम, वाचा फाशीपूर्वी काय म्हणतो जल्लाद, \'सजा-ए-मौत\'शी संबंधित Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांना मृत्यूदंड मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कारण फेरविचार याचिका किंवा दयेच्या अर्जावर विचार झाला तरच या शिक्षेत बदल होऊ शकतो. त्यामुळे तसे झाले नाही तर त्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. 

एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली जाते, त्यावेळी काही नियम पाळले जात असतात. जल्लाद त्या व्यक्तीला फाशी देत असतो. पण फाशीशी संबंधित असे काही प्रश्न आहेत, ज्याची उत्तरे फारसी कोणाला माहिती नाही. म्हणजे, फाशी सकाळीच का दिले जाते किंवा शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनची नीब का तोडतात. अशा प्रश्नांची या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आसाम हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश आर.सी.गर्ग आणि गोपाल ताम्रकार, भैरवगड तुरुंगाचे अधिक्षक, उज्जैनचे अधिक्षक आणि इन्टरनेट रिसर्चच्या आधारावर आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत. गेल्यावर्षी याकूब मेमनला फाशी झाली त्यावेळी ही माहिती जाणून घेण्यात आली होती. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, फाशीच्या शिक्षेबाबतचे इतर Facts.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...