आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेस्टीव्हलमध्ये ग्लॅमरस Look मध्ये पोहोचले किन्नर, पाहाणारे सर्व पाहतच राहिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - याठिकाणी सध्या किन्नरांचे 10 दिवसीय संमेलन सुरू आहे. या संमेलनात किन्नरांच्या ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बहोडापूरच्या आनंदनगर येथील राय प्रगती गार्डनवर करण्यात आले आहे. याठिकाणी गरम कपडे, रेडीमेड गारमेंट्स, ज्वेलरी, भांड्यांची तात्पुरती दुकानेही लावण्यात आली आहेत. शुक्रवारी रात्री कार्यक्रम स्थळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात देशातील प्रत्येक कोपऱ्यातून सुमारे एक हजार किन्नर सहभागी झाले होते. 
 
दहा दिवसांचे संमेलन
- संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत औपचारिक घोषणा शनिवारी एका बैठकीनंतर केली जाणार आहे.
- 12 जानेवारीला गोरखी येथील मन्सूर शाह बाबा मंदीरातून कलश यात्रा काढली जाईल. ही यात्रा प्रमुख मार्गांवरून संमेलनस्थळापर्यंत जाईल. 
- याठिकाणी गुरुपूजन, अभिषेक हे विधी होतील. दहा दिवसांच्या संमेलनाची सांगता 16 जानेवारीला होईल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा किन्नर संमेलनातील काही PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...