आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING BICYCLE: 50 सीसीचे इंजीन तर, 3.7 लीटरची गॅस किट, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍या लोकांना सायकल वापरणे स्‍टेटस सिम्‍बॉलच्‍या विरोधात वाटते, ते लोक ही सायकल पाहिल्‍यानंतर आवाक झाल्‍याशिवाय राहाणार नाहीत. वरील फोटोमध्‍ये दिसणारी सायकल हायटेक इंजीन असलेली सायकल म्‍हणून ओळखली जाणार आहे. जगप्रसिद्ध कंपनी मोटोपेड या कंपनीचे 'ब्लॅक ऑप्‍स' नावाचे नविन मॉडल आहे.
विशेष म्‍हणजे या सायकलला 50 सीसीचे फोर स्‍ट्रोक इंजीन बसवण्‍यात आले आहे. सायकल तयार करण्‍यासाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात आला आहे. यामुळे मोटारसायकल आणि सायकल अशाप्रकारचे मिश्रीत रूप या सायकलला लाभले आहे. स्‍मार्ट फोन ठेवण्‍यासाठी हँडलला एक जॅक बसवण्‍यात आला आहे. शिवाय लायटींग सिस्‍टीम, फ्लॅश लाईट, मल्‍टी टूल किट बसवण्‍यात आले आहे.

पुढील स्‍लाईडवर पाहा सायकलची फोटो आणि व्हिडीओ...