आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या तरुणींचे फोटो Viral, यूझर्स म्हणाले धोक्यात आहे 'इंडियन कल्चर'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबूकवर व्हायरल होत असलेले तरुणींचे PHOTOS. - Divya Marathi
फेसबूकवर व्हायरल होत असलेले तरुणींचे PHOTOS.
मुंबई - सध्या फेसबूकवर दारु पिणाऱ्या काही तरुणींचे फोटो व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या मॅसेजेस बरोबर हे फोटो शेअर केले जात आहेत. काही यूझर्सने लिहिले आहे की, सध्या तरुणी भारतीय संस्कृती विसरत आहेत आणि खुलेआम दारु पित आहेत. हे फोटो सोशल मीडियामध्ये डिबेटचा विषय ठरले आहेत. यूझर्सचा एक गट महिला अधिकारांवर चर्चा करत आहे तर दुसरा गट संस्कृती धोक्यात असल्याची री ओढत आहे.
सत्य माहिती नाही...
हे फोटो कुठल्या तरी पेजवरून शेअर करण्यात आले आहेत, पण त्याची सत्यता माहिती नाही. फोटोतील मुली कोण आहेत हेही काहीही कनफर्म नाही. मात्र याबाबत सोशल मीडियावर चर्चा जोरदार सुरू आहे. सगळ्या फोटोतील तरुणी वेगवेगळ्या आहेत. यावर शेकडो कमेंट येत आहेत.

सोशल मीडियावरील कमेंट..
@कनिष्ठा माथुर - नेहमी संस्कृतीचा विषय आला की, तरुणींना विचारणा का होते. मुलींनी दारु पिणे चुकीचे असेल तर मुलांनीही संस्कृतीची वाटच लावली आहे.
@अभिषेक गौर - मुलींनाही जीवन हवे तसे जगण्याचा अधिकार आहे, फक्त त्यांनीच कल्चरचा ठेका घेतलाय का..
@Swathi DM - मुलांचेही असे फोटो येतात पण ते कोणी शेअर करत नाही. मुलींचे मात्र व्हायरल होतात. अशा पोस्ट डिलीट करायला हव्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर व्हारल होणारे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...