सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये पुराने हाहाकार उडाला आहे. भारत आणि पाकिस्तानच नाही तर, जगभरातील अनेक देशांना पुराचा सामना करावा लागत आहेत. विकसीत देश चीन असो किंवा भारतासारखा विकसनशील देश असो. पुरासारख्या अपत्तीवर कोणताच देश ठोस उपाय करू शकला नाही.
जगभरामध्ये येणा-या पुराला त्या-त्या देशातील नद्या जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. मात्र पुराची अनेक कारणे तज्ज्ञ सांगतात. वरील छायाचित्रामध्ये दाखवलेली चीनमधील यांग्त्ज़ी नदी आहे. या नदीमुळे चीनला प्रत्येकवर्षी पुराचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला जगभरातील धोकादायक नद्यांची माहिती देणार आहोत. चीनची यांग्त्ज़ी नदी अशिया खंडातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. पावसाळ्यात या नदीला पुर आल्यांनतर चीनमध्ये जनजीवन विस्कळीत होते.
पुढील स्लाईडवर पाहा जगभरातील धोकादायक नद्यांची फोटो...