हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अमेरिकेतील नियाग्रा धबधबा गोठला आहे. गोठलेल्या धबधब्याचे दृष्य विलोभनीय दिसत आहे. दर सहा मिनिटाला या धबधब्यातून कोट्यवधी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो. परंतु 9 डिग्रीअंश फारेनहाईट तापमानामुळे हा धबधबा संपूर्ण गोठला असून पर्यटकांचे प्रमाणही कमी झाले आहे. रात्रीच्या चंद्रप्रकाशात धबधबा विलोभनीय दिसत होता.
तापमानात झालेल्या मोठ्याप्रमाणात बदलामुळे जवळपास 240 कोटी लोकांवर वाईट परिणाम झाला आहे. अमेरिकेमध्ये आलेल्या हिमवादळामूळे तापमान उणे 15 अश्ा डिग्री अंश सेल्सिअस पर्येत कमी झाले आहे. राष्ट्रीय हवामान खाते वाशिंग्टच्या अहवालानुसार मिसिसिपी ते अटलांटिक भागापर्यंत बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणावर होत आहे्
पुढील स्लाइडवर पाहा, नियाग्रा धबधब्याची विलोभनीय छायाचित्रे...