आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकोल शेर्जिंगर ग्रीसमध्ये हॉलिडे करतेय एन्जॉय, पाहा 15 बोल्ड अँड हॉट PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायिका आणि अभिनेत्री निकोल शेर्जिंगर सध्या ग्रीसमध्ये सुटी एन्जॉय करत आहे. हॉलिडे एन्जॉय करताना तिने याटवर आपल्या फ्रेंड्सना पार्टीसुध्दा दिली. याटवर पार्टी करताना ती बिकिनीमध्ये खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसली. निकोल या व्हॅकेशनमध्ये फुल मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिने बिकिनी परिधान करून काही पोज दिल्या आहेत. निकोलने हॉलिडे आणि पार्टी एन्जॉय करतानाचे मोजके फोटो इंस्टाग्राम शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती रेड कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तसेच काही फोटोंमध्ये तिने बिकिनीवर पांढ-या रंगाचा क्रॉसेट घातलेला आहे. दुस-या एका फोटोमध्ये तिने ब्लॅक कलरची बिकिनीसुध्दा परिधान केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हॉलिडे एन्जॉय करत असलेल्या निकोलचे हॉट अँड बोल्ड PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...