आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhya Pradesh : Nimuch Girls Having Sex In Front Of Mother Father

भारतातील या गावात थोरल्‍या मुलीला आई-वडीलच पाठवतात परपुरुषाकडे, वाचा का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्‍यप्रदेश) - भारतीय समाज व्‍यवस्‍थेत सेक्‍स बाबत उघड उघड बोलले जात नाही. त्‍यात इतरांसमोर सेक्‍स करणे तर दूरच. पण, मध्‍यप्रदेशातील मालवा भागातील नीमच, मंदसौर आणि रतलाम जिल्‍ह्यात अशी 70 गावं आहेत की जिथे मुलगी आपल्‍या आई-वडील आपल्‍या मुलीला एक दोन नव्‍हे तर अनेक परपुरुषासोबत संबंध प्रस्‍थापित करायचे धडे देतात.
आई-वडिलांना वाटतो आनंद
> आपल्‍या मुलीवर कुणी मुलगा किंवा परपुरुष भाळला असेल तर आई-वडिलांना राग येण्‍याऐवजी आनंदच वाटतो.
> तिने त्‍याच्‍यासोबत नव्‍हे तर इतर अनेकांसोबत सेक्‍स करावा, यासाठी ते तिला प्रेरित करतात.
> ही पंरपरा 200 वर्षांपासून आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, केवळ मोठ्या मुलीबाबतच आहे हा नियम... का वागतात आई-वडील असे...