आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगाड करण्यात आपला हात कोणीही धरू शकणार नाही, हे PHOTOS पाहून बसेल विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीयांनी आजपर्यंत अनेक इन्वेंशन्स मांडली आहेत किंवा त्यात भरीव योगदान दिले आहे. मात्र, जुगाड तंत्रातही आम्ही भारतीयांपेक्षा कोणीही भारी असू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सर्वोत्तम जुगाडाचे काही फोटोज दाखविणार आहोत. जे पाहून तुम्हाला नक्कीच गर्व वाटेल आणि तोंडातून आपोआपच शब्द बाहेर पडतील, हमसे बेहतर कोई नही. 
 
लाईट जात असल्याने होता त्रस्त, मग असे केले जुगाड...
भारतात लाईटचे येणे-जाणे म्हणजेच नित्याचेच असते. विशेष करून परीक्षाच्या काळात तर लाईट जास्तवेळा जाते असा आपल्या सर्वांचा अनुभव असेल. हे महाशय सुद्धा याच समस्येने त्रस्त होते. यासाठी त्यांनी काढले चक्क देशी जुगाड. डोक्यावर कपड्याने टॉर्च बांधून हे महाशय आरामात अभ्यास कराताहेत. आता लाईट येऊ अथवा जाऊ काहीही फरक पडत नाही.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, देशी जुगाडचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...