आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Northern Lights Tops Bucket List Of Things To See Before You Die

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Survey: मृत्यूपूर्वी या पाच ठिकाणांना जवळून पाहण्याची इच्छा व्यक्त करतात लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नियाग्रा फॉल)
ब्रिटनच्या लोकांना नैसर्गिक सुंदरता भूरळ घालत आहे. 2,000 लोकांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये असे समोर आले आहे. यामध्ये लोकांनी नॉर्दर्न लाइट्स (उत्तर ध्रुवीय आभा) सर्वाधिक पसंत करण्यात आले आहे. त्याला मृत्यूपूर्वी पाहणे पसंत केले जाते असे या सर्व्हेच्या माध्यमातून समोर आले आहे.
ब्रिटनच्या लोकांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये त्यांना विचारण्यात आले, की मृत्यूपूर्वी त्यांची कोणती इच्छा आहे. तेव्हा लोकांनी विविध उत्तर दिलेत. त्यामध्ये सर्वाधिक लोकांनी नॉर्दर्न लाइट्स बघण्याची इच्छा व्यक्त केली. नॉर्दर्न लाइट्स मुख्यत: उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि अंटार्टिकामध्ये दिसते.
त्यानंतर लोकांनी टॉप पाच ठिकाणांची नावे सांगितली. तिथे त्यांना मृत्यूपूर्वी एकदा भेट देण्याची इच्छा आहे. त्यामध्ये पहिला नंबर नॉर्दर्न लाइट्सचा होता. तसेच, तिस-या आणि सहाव्या नंबरवर नियाग्रा फॉल, इजिप्तचे पिरॅमिड, ग्रँड कॅन्योन आणि ग्रेट वॉल ऑफ चीन हे ठिकाण सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या आकर्षक ठिकाणांची छायाचित्रे...