आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​कार-घरला सुगंधीत बनवण्याची व्हायरल टीप, या खास वस्तूचा करा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारमध्ये येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी तुमच्याजवळ महागडे एअर फ्रेशनर्स नसतील, तर काळजी करु नका. अलीकडेच सोशल मीडियावर एक टिप व्हायरल होत असून यामध्ये या समस्येवरचा अतिशय सोपा असा तोडगा सांगण्यात आला आहे. एअर फ्रेशनरऐवजी तुम्ही कारच्या एसी आणि एअरवेंटमध्ये लाकडाची एक क्लिक लावू शकता. 


कशी काम करणार लाकडी क्लिप?
- सर्वप्रथम कपड्यांना वाळत घालताना लावली जाणारी एक लाकडी क्लिप घ्या आणि त्यावर घरात उपलब्ध असलेले कुठलेली डिओडरेंट लावला. लाकडी क्लिपवर लावण्यात आलेला परफ्युम दीर्घ काळ टिकून राहील आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमची कार सुंधगीत बनवू शकता.
- ही टीप वापरुन तुम्ही एखादी लाकडी क्लिप बाथरुम आणि घरातील एअरवेंटमध्ये लावू शकता.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, कशा प्रकारे एखादी क्लॉथ क्लिक फ्रेशनरचे काम करते.... 

बातम्या आणखी आहेत...