आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Only In India But Other Countries Too Have Amazing Overloaded Vehicles

चित्र-विचित्र: भारतापेक्षा जास्त ओव्हरलोडेड गाड्या चालतात या देशांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सहाराच्या मरुस्थलोमध्ये)
प्रत्येक गाडीवर सामान किंवा व्यक्ती बसण्याती एक मर्यादा असली तरी मर्यादेपेक्षा जास्त लोक एका गाडीत बसतात. असे केवळ भरातातच नव्हे, जगभरात आहे. इतर देशांतसुध्दा विचित्र पध्दतीने सामान किंवा लोक दळणवळण करतात. यांचे हास्यास्पद फोटोसुध्दा समोर येतात. अनेक देश विकसीत असूनदेखील तिथे असे दवळवळण होते.
आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवत आहोत, जे पाहून तुम्हाला नक्की हसू येईल. काही फोटो पाहून तुम्हाला विश्वास पटणार नाही, की इतक्या छोट्या वाहनावर कसे दळणवळण होऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही विचित्र आणि फनी फोटो...