आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे झोपून चालवायची सायकल, किंमत ऐकून तोंडात बोटं घालाल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी झोपून सायकल चालवण्याविषयी तुम्ही विचार केला आहे का? नाही, मग लवकरच तुम्हाला असे दृष्य पहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. कॅलिफोर्नियामध्ये अशी एक सायकल बनवण्यात आली आहे, जी बसून नाही तर झोपून चालवता येणार आहे. विषेश म्हणजे आपल्या या वैशिष्ट्यामुळेच ही सायकल 73 kmph च्या वेगाने धावू शकते.

किंमत सुपर बाईकपेक्षाही जास्त...
कॅलिफोर्नियामध्ये बनवण्यात आलेली Bird of Prey bicycle ची किंमत चर्चेचा विषय बनली आहे. मार्केटमध्ये ही सायकल 3 लाख 20 हजार रुपयांमध्ये मिळेल. म्हणजे एका स्पोर्टस् बाईकपेक्षाही या सायकलची किंमत अधिक आहे.

पुढईल स्लाइडवर पाहा, या सायकलचे आणखी काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...