आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आता रोबोही गाणार \'साड्डा हक ऐथे रख\'!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे. काही गुं‍तागुंतीच्या कामात रोबोचा वापर होत आहे. मात्र भविष्‍यात तुमचा रोबो मनोरंजन करताना दिसेल, तर आश्‍चर्य वाटायला नको.

भविष्यात रोबोट गाणे गाताना दिसणार आहे. संगीताचा तालावर थिरकतानाही दिसेल. याबाबत संशोधन सुरु झाले आहे.

पुढे वाचा रोबो रॉक स्‍टारविषयी ...