आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Odd, Weird And Shocking Traditions Of News Years Celebration Around The World

NEW YEAR ला कुठे शेजार्‍यांसोबत बॉक्सिंग तर कुठे कब्रस्थानात घालवली जाते रात्र!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात नव्या वर्ष 2014 चे धूमधडाक्यात स्वागत होत आहे. प्रत्येक देशात नववर्ष सेलिब्रेट करण्याच्या विविध परंपरा आहेत. डान्स, म्युझिक मस्ती, हॉ‍टेलिंग तसेच पिकनिकला जाऊन नववर्षाचे स्वागत केले जाते. कोणी जंगलाच्या सफरीवर निघतं तर कोणी ट्रेकींग करतं. परंतु जगभरात नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने केले जाते, हे तुम्हाला माहीत आहे का?
काही देशात लोक आपल्या प्रियजणांसोबत कब्रस्तानात रात्र घालवतात तर काही देशात चौकात खुलेआम किसिंग केले जाते. कुठे शेजार्‍यासोबत बॉक्सिंग तर कुठे फक्त रेड अंडरवेअर परिधान करून नव्या वर्षाचे सेलिब्रेशन केले जाते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, नव्या वर्षांच्या स्वागत करण्‍याच्या अनोख्या परंपरा...