आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी असे केले जात होते आजारांवर उपचार, पाहा दुर्मिळ छायाचित्रे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात विज्ञानामुळे ट्रिटमेंट घेणेदेखील सोपे झाले आहे. आज प्रत्येक आजारावर उपचार करणे शक्य झाले आहे. एका कॉलवर अॅम्बुलन्स बोलावली जाऊ शकते, किंवा एका फोनवर डॉक्टर उपलब्ध होतात. एकापेक्षा एक औषधे आणि ऑपरेशन्स रुग्णालयात होतात.
 
आज जगात प्रत्येक आजारासाठी वेगळे डॉक्टर्स आहेत. सर्जरी स्पेशालिस्ट डॉक्टर्सही रुग्णालया असतात. परंतु जेव्हा ही सुविधा नव्हती तेव्हा काय केले जात होते, याचा विचारही आपल्या मनात कधी आला नसेल. एक काळ असाही होता, की आजारांवर उपचार घेण्यासाठी अनेक वेदना सहन कराव्या लागत होत्या. त्याकाळात शस्त्रक्रिया करणे सर्वात अवघड मानले जात होते. पण त्याकाळी लोक कशी ट्रिटमेंट घेत याविषयी क्वचितच कुणाला माहिती असेल.
 
हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल आजचे आपले आयुष्य किती सहज-सोपे झाले आहे.
आज आम्ही तुम्हाला पूर्वी आजारांवर कशी ट्रिटमेंट घेतली जात होती, ते दाखवणार आहोत.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जेव्हा आधुनिक सुविधा उपलब्ध नसताना कशी घेतली जात होती ट्रिटमेंट...