आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 PHOTOS: या अनोख्या गार्डन्समध्ये दडलंय एक रहस्य, बदलू शकते LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पियानोपासून बनलेले गार्डन)
जगात प्रत्येक घरात किती कचरा तयार होतो, याचा अंदाज लावताच कळेल. सामान्यत: काही घरात कुठेही कचरा पडलेला दिसतो. जोपर्यंत आपण तो बाहेर फेकून देत नाही, तोपर्यंत तो तसाच पडलेला असतो. कचरा घराची शोभा घालतो, सोबतच आपला मूडदेखील घरात करतो. परंतु आम्ही तुम्हाला मूड फ्रेश करणारी काही छायाचित्रे दाखवत आहोत. कदाचित तुम्हाला तुमच्या घरातील कचरा हवाहवासा वाटेल. हे फोटो जगभरातील लोकांनी सोशल साइट्सवर शेअर केले आहेत.
हे सर्व फोटो गार्डनसारखे दिसतात. परंतु त्यामागे रहस्य आहे, की हा कचरा खराब झालेल्या फर्निचरचा किंवा इतर वस्तूचा आहे. तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता, की कच-याला थोडे सजवले, तर किती समाधानकारक वाटू शकते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही अनोखे PHOTOS...