आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झाले असे PHOTOS, पहिल्या नजरेत देतात धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झालेला PHOTO)
फोटो काढण्यासाठी नेहमी टाइमिंग आणि अँगलची गरज असते. परफेक्ट टाइमिंग आणि योग्य अँगलमध्ये फोटो शानदार क्लिक होतात. जास्तित जास्त फोटोंना प्लानिंगसह लक्षात ठेऊन क्लिक केले जाते. परंतु अनेकदा कोणत्याही टाइमिंग आणि अँगलशिवाय क्लिक केलेले फोटो आश्चर्यचकित करतात. नकळत काढलेल्या छायाचित्रांमध्ये इतका परफेक्ट टाइमिंग आणि योग्य अँगल असतो, की असा टाइमिंग इतर प्लानिंगने काढलेल्या फोटोंमध्येसुध्दा दिसून येत नाही.
वरील छायाचित्र पाहिल्यास याचा अंदाजा येतो. वरील छायाचित्रात असे वाटते, की श्वानासमोर त्या तरुणी खूप लहान आहेत, मात्र वास्तवात तसे नाहीये. हे केवळ परफेक्ट टाइमिंगमध्ये काढलेल्या छायाचित्राची कमाल आहे. फोटो क्लिक करताना श्वान अचानक कॅमे-यासमोर उडी मारली आणि त्यामुळे तो मोठा दिसू लागला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परफेक्ट टाइमिंगमध्ये क्लिक झालेले खास PHOTOS...