आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

300 फुट उंच डोंगर कडा, 70 फुट रुंद या कालव्यामधून जातात हजारो जहाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(यूनानचा कोरिंथ कालवा)
यूनानमध्ये कोरिंथच्या खडी आणि सरोनिक खडीच्या संगमासाठी खडकांना भेदून 6.4 किमी लांब कोरिंथ कालवा तयार करण्यात आला आहे. हा स्वेज आणि पनामा कालवाप्रमाणे मनुष्याच्या यशस्वी कलाकृतींपैकी एक आहे. जगातील महत्वाच्या कालव्यांपैकी एक कोरिंथचा कालवा मानला जातो. 1881मध्ये याची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि 25 जुलै 1893मध्ये पहिल्यांदा याचा वापक करण्यात आला होता. या कालव्याला वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी बनवण्यात आले आहे. काही ठिकाणांवर याची रचना नदीसारखी दिसते, म्हणून जहाजांना ओढण्यासाठी नाव तैनात करण्यात आल्या आहेत.
पर्यटक होड्यांसाठी याचा वापर केला जातो. तरीदेखील वर्षभरात 11 हजार जहाज येथून जातात. याच्या डोंगराच्या कड्या जवळपास 300 फुट उंच आहेत. कालव्याचा भाग 81 फुट आणि खालचा भाग 70 फुट रुंद आहे. तरीदेखील 148 मीटर उंचीवरून रेल्वे, मोठी वाहने जाण्यासाठी तीन पुल तयार करण्यात आले आहेत. कालव्याचा ट्रॅफिक वन-वे असल्याने एकावेळी एकच जहाज येथून जाऊ शकते. कारण डोंगरांच्या कड्यांचे भूस्खलन होण्याची शक्यता असते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या शहराच्या कालव्याची आणखी काही छायाचित्रे...
सोर्स- reddit.com