आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Of The Most Impressive Roads In The World Is In China

चीनच्या खडकांमधून जातो हा रस्ता, पाहण्यासाठी दूरुन येतात पर्यटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हेनानच्या खडकातून जाणारा रस्ता)
चीनच्या हेनान राज्यात खडकांमधून जाणारा एक रस्ता दूरुन पाहिल्यास आग लागल्यासारखा वाटतो. परंतु हा प्रकाश या रस्त्यावरून जाणा-या गाड्यांमधून निघतो. 1.2 किलोमीटर लांब रस्ता 16 फुट उंच आणि 13 फुट रुंद आहे. याला पाहिल्यासाठी पर्यटक प्रत्येक ऋतूमध्ये दुरवरून येतात.
याला जगातील सर्वात आकर्षक करणा-या रस्त्यांपैकी एक मानले जाते. हे थायहँग खडकांतून गुओलिआंग गावापर्यंत जाते. गुओलिआंग गाव चौहूबाजूंनी खडकांनी घेरलेले आहे. 1977मध्ये आपल्या निर्मितीपासूनच हा रस्ता पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र आहे. चीनच्या झिनझियांगपासून कार घेऊन या रस्त्यावरून प्रवास करता येऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रस्त्याची खास छायाचित्रे...