आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Snake Gobbles Down Another In A Game Reserve Of South Africa.

PHOTOS: एका सापाने दुस-या सापाची अशी केली शिकार, गिळण्यास लागला 1 तास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सापची शिकार करताना दुसरा साप)
केपटाऊन- दक्षिण आफ्रेकिच्या क्रूगरमधील सबी सँड्स प्रायव्हेट गेम रिझर्व्हमधील दोन सापांचे अद्भूत फोटो समोर आले आहेत. येथे एका क्रूर सापाने जवळपास आपल्यात आकाराच्या दुस-या सापाची शिकार केली. दुस-या सापाचा आकार थोडा मोठा असल्याने त्याला चावण्यास त्रास झाला. परंतु त्याने हळू-हळू सापाला खाल्ले.
या घटनेला 40 वर्षीय फोटोग्राफर हार्पे पार्करने कैद केले आहे. रिपोर्ट्सनुसार, हा साऊदर्न विने नावाचा साप होता. त्याने वेस्टर्न स्ट्राइप बेलिड सँड सापाची शिकार केली. साऊदर्न विनेला दुस-या सापाला खाण्यासाठी पूर्ण एक तास लागला.
फोटोग्राफरने सांगितले, असा नजारा पहिल्यांदाच पाहिला. मला या दोन्ही सापांमधील शिकारी लढाई पाहायला मिळाली आणि मी वेळ न घालवता त्यांचे फोटो क्लिक केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे काही PHOTOS...