आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील हजारो \'बेटे\' असलेला जगातील सर्वात मोठा मानवनिर्मीत तलाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील झेजियांग प्रांतामधील चुनआन काउंटीजवळ किंदाओ नावाच तलाव आहे. या तलावामध्‍ये एक हजार पेक्षा जास्‍त बेटे आहेत. 1959 मध्‍ये जियान नदीवर हायड्रो इलेक्‍ट्रीक स्‍टेशनची निर्मिती केल्‍यांनतर हा तलाव निर्माण झाला. या तलावात लहान-मोठी अशी 1.078 बेटे आहेत.
86 वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्‍ये पसरलेल्‍या या तलावाची खोली काही ठिकाणी 26 मीटर तर काही ठिकाणी 120 मीटर आहे. सध्‍या हा तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या मानवनिर्मित तलावाचे फोटो...