आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा पाहून लक्षात येणार नाही या फोटोचे सत्य, व्हायरल होत आहे खूप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर सध्या गाडीवरून जाणाऱ्या या दोन लोकांचा फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगा गाडी चालवता दिसत आहे. फोटोमध्ये हा मुलगा न्यूड असल्याचे जाणवत आहे.

काय आहे सत्य...
हा फोटो नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Reddit) वर Despacitojustin नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच काही युजर्सने यावर प्रश्न उपस्थित केले की, कपडे न घालता कोणी रस्त्यावर गाडी कशी काय चालवू शकतो. काही लोकांच्या मते मुलगा आणि मुलीच्या मध्ये ऐक डमी बसलेला आहे. परंतु फोटो लक्षपूर्वक पाहिल्यास दिसेल की, मुलाने शर्ट घातलेला नाही परंतु निळ्या रंगाची ट्राउझर परिधान केलेली आहे. मागे बसलेल्या मुलीने शॉर्ट ड्रेस घातला आहे. 

पुढील स्लाईड्सवर पाहा, आणखी फोटो...
बातम्या आणखी आहेत...