आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकदा पाहूनही समजणार नाही या फोटोंमागे दडलेले वास्तव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्यांदा पाहिल्यावर हे छायाचित्र गोंधळात टाकते. तरुणाच्या कातड्याचा रंग तरुणीच्या कॉम्प्लेक्शनशी जुळल्याने गोंधळ आणखी वाढतो. वास्तविक ही कॅमे-याची कमाल आहे. - Divya Marathi
पहिल्यांदा पाहिल्यावर हे छायाचित्र गोंधळात टाकते. तरुणाच्या कातड्याचा रंग तरुणीच्या कॉम्प्लेक्शनशी जुळल्याने गोंधळ आणखी वाढतो. वास्तविक ही कॅमे-याची कमाल आहे.
शब्दांपेक्षा एक छायाचित्र खूप काही सांगून जाते. मात्र अनेकदा छायाचित्र पाहून त्याचा नेमका अर्थ कळत नाही. ब-याच वेळेस छायाचित्रकार अशा अँगलमधून छायाचित्र क्लिक करतो, की छायाचित्र पूर्णपणे बदलून जाते. आम्ही येथे तुम्हाला काही असेच छायाचित्रे दाखवणार आहोत. एकदा पाहिल्यावर कळणार नाही...
हे छायाचित्रे अशा अँगलने क्लिक केले आहे, की एकदा पाहिल्यावर वास्तव लवकर कळणार नाही. त्यासाठी तुम्हाला छायाचित्र दुस-यांदा पाहावे लागेल. मात्र लक्षपूर्वक पाहिल्यावर कॅमे-याची कमाल समजेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा असेच इतर छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...