आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल साईट्सवर वायरल पाकमधील हे Funny Photos, हसू आवरणारच नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर पाकिस्तानचे अनेक फनी फोटोज वायरल होत असतात. यात काही खरे तर काही फोटोशॉपद्वारे बनवले जातात. लोक अशाही फोटोजची मजाक उडवतात.मात्र, पाकिस्तानींना असे फोटोज शेअर करायला काहीही वाटत नाही. आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानातील असेच काहीसे फोटोज दाखविणार आहोत. घोडा ओढतो ट्रेन...
आता जरा हा फोटोच पाहा ना. एक घोडा ट्रेन कशी ओढत आहे. हा फोटो सोशल साईट्सवर खूपच वायरल झाला आहे. मात्र तो फोटोशॉप्ड द्वारे बनवल्याचे उघड आहे. मात्र, पाकिस्तानातील हा फोटो एवढाच मजेशीर नसून असे अनेक फनी फोटो आहेत, जे इंटरनेटवर खूप लोकप्रिय ठरले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाकिस्तानातील असेच काही फनी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...