आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan`S Pictures Making Lots Of Fun Around The World

सोशल मीडियावर सर्वांधिक शेअर झालेले पाकिस्तानमधील अफलातून Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान हा देशच असा आहे, की तो चर्चेत नसला, की लोकांना अगदी चुकल्या चुकल्या सारखे होते. दहशतवाद असो, राजकारण असो, लष्करी शासन असो, आर्थिक अरिष्ट असो हा देश कायम इतर देशांमधील वृत्तपत्रांमध्ये जागा मिळवत असतो. भारतात तर पाकिस्तान अतिशय लोकप्रिय राष्ट्र आहे. तेथील घडामोडींवर भारतीयांचा कायम डोळा असतो. परंतु, जरा गंभीर विषय बाजूला ठेवले तर तेथील अफलातून प्रकार इंटरनेट जगात अतिशय लोकप्रिय होतात. त्याची प्रचिती आपल्याला या छायाचित्रांच्या माध्यमातून येते.

सोशल मीडियावर सर्वांधिक शेअर झालेले पाकिस्तानमधील छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर