आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाकिस्तानचे हटके खटाटोप, या छायाचित्रांनी सर्वांना हसवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुगाड, हटके कारनामे आणि खट्याळपणात जगात भारत प्रसिध्द असला तरी, पाकिस्तानीसुध्दा याबाबतीत मागे नाहीत. तिथेसुध्दा जुगाड आणि कॉकटेल पाहायला मिळते. तुम्हाला काही फोटोंमध्ये असेही दिसेल गमतीशीर अंदाजही पाहायला मिळेल. एका गाडीवर चारजण कसे जातात, त्रास देण्या-या चिमुकल्यांना पिंज-यात कसे कैद करू ठेवले आहे, हे नजारे तुमच्या चेह-यावर हसू उमटवतील. अनेक करनामे असेही आहेत, ज्यांचा आपण विचारदेखील करू शकणार नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पाकिस्तानचे हटके कारनामे...