आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palm Desert City Is A Beautiful Place In Californea

PHOTOS: ही आहे सुंदर पार्म डेजर्ट सिटी, सेलिब्रिटीसुध्दा करतात पसंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाम डेजर्ट सिटी)
अमेरिकेचे राज्य कॅलिफोर्नियाची 'पाम डेजर्ट' सिटी हिरवळ, तलाव आणि गोल्फ कोर्ससाठी प्रसिध्द आहे. सिटीला जोडणारा हायवे ड्रायव्हिंगदरम्यान विशेष अनुभव देतो. एकीकडे गोल्फ कोर्स आहे तर दुसरीकडे दूरवर पसरलेले मैदानच.
मागील दोन दशकांमध्ये गताने वाढणारी सिटी म्हणून याला ओळख मिळाली होती. आज हॉलिवूड आणि अमेरिकेच्या उद्योग जगात अनेक दिग्गज येथे राहतात. ही सिटी अमेरिकेमध्ये राहण्यासाठी आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. कारण वाळवंटात असूनदेखील येथे झाडा-झुडपांमुळे जे वातावरण तयार झाले आहे, ते लोकांना आकर्षिक करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या सिटीची खास छायाचित्रे...
सोर्स- theaposition.com