आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'सेक्स' हा शब्द नुसता उच्चारला तरी आजही अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. हा विषय जाहीरपणे बोलण्याचा नसतोच, असा फुकटचा सल्लाही ते देऊन टाकतात. परंतु विज्ञान फार पुढे गेलं आहे.
कोणी कितीही स्वभावाने लाजाळू असेल परंतु 'सेक्स' हा शब्द ऐकल्यावर तो उत्तेजीत होत असतो. त्यांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्चा संचारते. परंतु काही लोक या बाबतीत जरा मागे असतात. त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याची वेळ येते. ठंड पडलेल्या 'सेक्स'बाबतच्या संवेदना पुन्हा जागृत करण्यासाठी 'पोर्न' सिनेमा पाहण्याचा डॉक्टर त्यांना देतात. परंतु त्याचा अपव्यय व्हायला नको, असेही आवर्जुन सांगितले जाते.
मनुष्यच नाही तर प्राण्यांनाही 'पोर्न फिल्म' दाखवून उत्तेजीत केले जाते. त्यांचा हरवलेला उत्साह परत मिळवून दिला जातो.
पुढील स्लाईडवर क्लिक करा... 'सेक्स' संवेदना जागृत करण्यासाठी चीनमध्ये पांडाला दाखवली 'पोर्न' फिल्म!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.