आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमे-याने बिघडवले लोकांचे Photos, तांत्रिक कारणाने समोर आले FUNNY रिजल्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर रोज नवे नवे फोटो अपलोड होत असतात. यातील काही फोटो आपल्या परफेक्ट टायमिंग आणि एंगलमुळे वायरल होत असतात. काही फोटोज असे लोकप्रिय ठरतात जे फनी अंदाजात दिसतात. काही फोटोज सध्या सोशल मीडियात वायरल होत आहेत जे पॅनोरमा शॉट्सच्या कारणामुळे खराब झालेय. वाटतात FAKE, मात्र आहेत REAL...
पहिल्या नजरेत हे फोटोज पाहायला Fake आणि फोटोशॉप्ड वाटतात मात्र एकदम Real आहेत. खरं तर पॅनोरमा शॉट्सदरम्य़ान जर एखादा व्यक्ती थोडासा जरी हालला ना तरी त्याचे फोटोज बिघडतात. हे फोटोज त्याचाच परिणाम आहे. पॅनोरमा ऑप्शनमध्ये तुम्ही फिक्स्ड टाईमपर्यंत व्हिडिओसारखे फोटो क्लिक करू शकता. सध्या याचा वापर जोरात सुरु आहे. मात्र, अनेकदा तांत्रिक कारणामुळे हो फोटो चित्रविचित्र होतात, दिसतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा असेच काहीसे फनी फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...