ऑस्ट्रलियाच्या एका महिलेच्या गर्भात दोन डोकी असलेले मुल वाढत आहे आणि तिला त्या मुलाला जन्म देण्याची इच्छा आहे. डॉक्टरांनी तिला गर्भपात करण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिला आहे.
रेनी यंग आणि सिमॉन होवेई दंपति सिडनीच्या पश्चिम ट्रेगिअरचे रहिवासी आहेत. जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले, की
रेनीच्या गर्भात दोन जुळे मुले नसून दोन डोकी असलेले मुल वाढत आहे, तेव्हा दोघे पती-पत्नी हैराण झाले होते.
गर्भवती महिला रेनी यंगला या मुलाला जन्म देण्याची इच्छा आहे. नाइन नेटवर्कच्या करंट अफेअरवर तिने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा सविस्तर माहिती...