आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10 शहर, येथे दिवसाला केवळ 5 तास काम करून कर्मचारी घेतात पूर्ण पगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस शहर - Divya Marathi
पॅरिस शहर
पॅरिसचे लोक प्रत्येक आठवड्यात केवळ 30 तास 10 मीनिटे काम करतात. जर त्यांनी एक दिवस सुटी घेतली तर इतर 6 दिवस केवळ 5 तास काम करतात. एका अभ्यासात याचा खुलासा झाला आहे. त्यानुसार, हाँगकाँगचे लोक सर्वात जास्त कष्ट करतात. त्यांचा एका आठवड्यात काम करण्याचा वेळ 50 तास आहे.
किती तास काम करतात दिल्लीचे लोक...
यूबीएस ऑर्गेनाइजेशनने या अभ्यासासाठी 71 शहरांतील विविध प्रोफेशनमध्ये काम करणा-या कर्मचा-यांचे आकडे सामील करण्यात आले आहेत. फाइनेंस फिल्डचा ऑर्गेनायजेशन यूबीएस दरवर्षी जगातील देशांत लोकांच्या काम करण्याच्या तासांविषयी रिसर्च करण्यात आले आहे. या अभ्यासातून सिद्ध होते, की टॉप-18 पोझिशनवर यूरोपचे देश सामील आहेत. या लिस्टमध्ये खालच्या पोझिशनवर अशिया देश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणत्या शहरांत केवळ 5 तास काम करतात लोक...