आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ Adultsसाठी आहेत ही जगातील 8 ठिकाणे, मुलांना No Entry

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक चित्र-विचित्र ठिकाणे आहेत. ही ठिकाणे आपल्या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच ठिकाणांविषयी सांगणार आहोत. परंतु या ठिकाणी मुलांना जाण्यास बंदी आहे. येथे केवळ वयस्कर किंवा मॅच्युअर लोकांनाच एंट्री मिळते. यामध्ये केवळ अॅडल्ट्ससाठी थीम पार्क, वॉटर-पार्क आहेत. तसेच सेक्स अॅकॅडमीसुध्दा आहे.
लंडनमध्ये येथे चालला सेक्स आणि रिलेशनशिपचे कोर्स...
अमोरा सामान्य शाळा किंवा अॅकॅडमीसारखे नाहीये. येथे शिकणारे Self Described Methodने सर्वकाही शिकतात. येथे अनेक स्कल्पचर ठेवण्यात आले आहेत. हे पाहूनच समजल्या जाऊ शकते. इरॉटिक फूड गेम्स, किसिंग अॅबिलिटी कशी वाढवावी अशा विषयांना स्कल्पचरच्या माध्यमातून समजावले जाते. येथे विविध विषयांचे 9 झोन बनवण्यात आले आहेत. सेंट्रल लंडनच्या कॉव्हेंट्री स्ट्रीटवर चालणारी ही अॅकॅडम एप्रिल 2007मध्ये सुरु झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच विचित्र ठिकाणांविषयी...
बातम्या आणखी आहेत...