आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: डॉक्‍टर करत होते मेंदुचे ऑपरेशन आणि पेशंट वाजवत होते \'व्हॉयोलिन\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रायलच्‍या प्रमुख शहरापैकी तेल अवीव शहरातील सॉरास्‍की मेडिकल सेंटरमध्‍ये एक ऐतिहासीक 'ब्रेन ऑपरेशन' करण्‍यात आले. नाओमी नावाची महिला पेशंटच्‍या ब्रेनचे ऑपरेशन सुरू असताना, ती स्‍वत: व्‍हॉयोलिन वाजवत होती.
या बाबत सवीस्‍तर वृत असे की, नाओमी ही महिला प्रोफेशनल "व्हॉयोलिन" वादक आहे. मात्र 20 वर्षापासून हाताला ट्यूमर झाल्‍यामुळे तीला व्हॉयोलिन वाजवने शक्‍य नव्‍हते. ट्यूमरचा इलाज करण्‍यात याआगोदर प्रयत्‍न केला. मात्र योग्‍य ते निदान होत नव्‍हते. सॉरास्‍की मेडिकल सेंटरमधील डॉक्‍टरांनी मात्र या आजारावर योग्‍य ते निदान केले. यासाठी डॉक्‍टरांना मात्र ब्रेनची सर्जरी करावी लागली. योग्‍य ते निदान होण्‍यासाठी सर्जरी करत असताना पेशंटला "व्हॉयोलिन" वाजण्‍याचे सांगण्‍यात आले. व्हॉयोलिन वाजवत असतान ब्रेनमध्‍ये होणा-या हालचालीवरून ट्यूमरचे निदान करण्‍यात आले. ऑपरेश पुर्ण होईपर्यंत नाओमी "व्हॉयोलिन" वर 'मोजार्ट' नावाची धुन वाजवत होती. या ऑपरेशनमुळे नाओमीला पुन्‍हा "व्हॉयोलिन" वाजवण्‍याचा आनंद घेता येणार आहे.
या ऑपरेशनची फोटो आणि व्हिडीओ पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईवर क्लिक करा...