आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशनच्या नावाखाली लोकांनी घातले असे विचित्र कपडे, फाटक्या कपड्यांना बनवले ट्रेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याची नवी पिढी फॅशनच्या बाबतीत बरीच सजग आहे. लेटेस्ट ट्रेंडसोबत चालण्याच्या नादात हे कोणत्याही प्रकारच्या ड्रेसला प्राधान्य देतात. परंतु काही ठिकाणी असे फॅशन ट्रेंड दिसून येतात जे पाहिल्यानंतर आश्चर्य तर वाटतेच त्याशबरोबर हसूही  आवरत नाही. सध्या सोशल साईट्सवर असेच काही विचित्र फॅशनचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील लोक पाहून तुम्हालाही फॅशनचा नवीन ट्रेंड समजेल...

पुढील स्लाईड्सवर पाहा, फॅशनच्या नावाखाली परिधान करण्यात आलेले विचित्र ड्रेस...
बातम्या आणखी आहेत...