आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर लोक शेअर करतात असे फनी फोटोज, पाहुन आवरु शकणार नाहीत हसू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड सुपरस्‍टारला चॅट विकताना दाखवले. - Divya Marathi
हॉलिवूड सुपरस्‍टारला चॅट विकताना दाखवले.
सोशल मिडीयावर अनेकजण आपली क्रिएटीव्‍‍हीटी दाखवत असतात. काही वेळा ही क्रिएटीव्‍हीटी एवढी फनी होऊन जाते की, ते पाहून आपल्‍याला हसू आवरत नाही. सोशल मिडीयावर व्हायरल झालेले असेच काही फनी फोटोज आज आम्‍ही तुमच्‍यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
आता वरील फोटोच पाहा, हॉलिवूड आणि WWF स्‍टार जॉन सिन्‍हाला चक्‍क चाटमसाला विकताना दाखवले आहे. सोशल मिडीयावरील हे क्रिएटीव्‍ह लोक मुळ फोटोला अशा पद्धतीने छेडछाड करतात की, पाहताक्षणीच आपल्‍याला हसू येते. ते कधी मोठ्या स्‍टारला पाण्‍यासाठी हंडा घेऊन रांगेत उभे करतील किंवा एखाद्या सुंदरीला चक्‍क कचरा वेचताना दाखवतील. थोडक्‍यात यांच्‍या क्रिएटीव्‍हीटीचा काही नेम नाही. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, असेच काही फनी फोटोज... 

  
 
बातम्या आणखी आहेत...